Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आरोंदा चेक पोस्टवर गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना मालवण तालुक्यातील दोन युवक ताब्यात! ; पोलिसांनी केला ६५,६००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त.

सावंतवाडी : आरोंदा चेक पोस्ट या ठिकाणी आज दुपारी साडेतीन वाजता संशयित आरोपी बाळकृष्ण महादेव बांदिवडेकर (वय 58, राहणार बांदिवडे, ता. मालवण) आणि संजय वसंत जाधव (वय – 48, रा. आडवली, ता.  मालवण) हे बजाज मोटारसायकल क्रमांक MH – 07 AR 7577 वरून 15,600/ रुपयाचे गोवा बनावटीची दारू  गोवा ते मालवण अशी दारू वाहतूक करत असताना मिळाले म्हणून 50,000/ रुपयाचे मोटरसायकलसह 65,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई महिला पोलीस अंमलदार योगिता राणे व एएसआय श्री. अरवारी, हवालदार जाधव आरोंदा यांनी केली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles