सावंतवाडी : माहिम विधानसभा मतदार संघातून केवळ नशिबाने निवडून आलेल्या व ज्याला स्पष्टपणे मराठी भाषा पण बोलता येत नाही त्या आमदार महेश सावंत यांनी काल एका चॅनल वर मुलाखत देताना राज ठाकरे महाराष्ट्रासाठी मोठे असतील आमच्यासाठी नाही असे म्हणून त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला आहॆ.केवळ मत विभाजनाचा फायदा झाल्यामुळे नशिबाने आमदारकीची लॉटरी लागलेल्या महेश सावंत यांनी बोलताना विचार करून बोलावं आपले हात आकाशाला ठेकले आहेत या भ्रमात न राहता जमिनीवर पाय ठेवून बोलाव परत राज ठाकरे यांच्या बद्दल वेडेवाकडे बोलण्याची हिंमत केल्यास हवापालट करण्यासाटी पुन्हा गावी येताना विचार करून याव लागेल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी दिला आहॆ.
नशिबाने आमदारकीची लॉटरी लागलेल्यांनी राज ठाकरे यांचा केलेला एकेरी उल्लेख सहन केला जाणार नाही.! : ॲड. अनिल केसरकर यांचा इशारा.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


