Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

मुंबई – गोवा हायवेवरील मळगाव ते नेमळे दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग बनला जीवघेणा.!

नेमळे : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवरील झराप पत्रादेवी हा रस्ता दोन्ही बाजूनी पूर्णपणे उखडून गेल्यामुळे महामार्ग वाहन चालकासाठी धोकादायक बनला होता. या महामार्गाच्या दोन्ही बाजूने सिमेंटचा रस्ता बनविण्याचे काम चालू असल्यामुळे खराब झालेले डांबरिकरण मशीनच्या सहाय्याने खरवडून काढण्यात आले आहे. या खरवडून काढण्यात आलेल्या मळगाव ते नेमळे दरम्यान महामार्गांवरून दुचाकी वाहन चालक वाहने चालवीत असताना वाहने वळवळून स्लीप होऊन अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत या महा मार्गांवर लवकरात लवकर काँक्रे्टीकरण करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी वाहन चालकाकडून करण्यात येत आहे.

ADVT

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles