Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

मंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर.!

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर १० एप्रिल रोजी येत आहे.

त्यांचा दौरा पुढील प्रमाणे –

गुरुवारी १० एप्रिल रोजी सकाळी ०६: ४५ वाजता अधिश निवासस्थान जुहू येथून मोटारीने मुंबई विमानतळकडे प्रयाण, सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ७: २५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई येथून इंडीगो विमानाने मोपा, गोव्याकडे प्रयाण, सकाळी ८: ३५ वाजता मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ मोपा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी ९:३० वाजता ओम गणेश निवासस्थान कणकवली येथे आगमन व राखीव, सकाळी ९:४५ वाजता ओम गणेश निवासस्थान कणकवली येथून मोटारीने एसएसपीएम कॉलेजकडे प्रयाण, सकाळी १० वाजता एसएसपीएम कॉलेज कणकवली येथे आगमन व हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण, सकाळी १०:३० वाजता कोसुंब ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे आगमन व मोटारीने देवरुखकडे प्रयाण, सकाळी १०:४५ वाजता मराठा भवन सभागृह देवरुख येथे सन्मा. खा. नारायण राणे यांचे समवेत कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी ११:५५ वाजता मोटारीने कांजिवारा देवरुखकडे प्रयाण, दुपारी १२ वाजता कांजिवारा देवरुख येथे खासदार नारायण राणे यांच्यासमवेत कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी १२:१५ वाजता मोटारीने कोसुंब हेलिपॅड संगमेश्वरकडे प्रयाण, दुपारी १२:३० वाजता कोसुंब हेलिपॅड संगमेश्वर येथून हेलिकॉप्टरने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी १ वाजता एसएसपीएम हेलिपॅड, एसएसपीएम कॉलेज कणकवली येथे आगमन व मोटारीने ओम गणेश निवासस्थान कणकवलीकडे प्रयाण, दुपारी १:१५ वाजता ओम गणेश निवासस्थान कणकवली येथे आगमन व राखीव, दुपारी २:३० वाजता मोटारीने ओरोस कडे प्रयाण, दुपारी ३ वाजता शासकीय मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह सिंधुदुर्ग नगरी या शासकीय संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : डॉन बॉस्कोस हायस्कूल शेजारी ओरोस, सायंकाळी ३:३० वाजता जिल्हा नियोजन कार्यक्रमांच्या येथे ऑनलाईन उद्घाटनास उपस्थिती.
सायंकाळी ६ वाजता खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस समारंभास उपस्थिती, स्थळ: शरद कृषी भवन ओरोस.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles