सावंतवाडी : गोव्यावरून पुणे येथे पेशंटला घेऊन जाणारी रुग्णवाहिका माजगाव माटव हॉटेलच्या वळणावर पलटी झाली. यामध्ये वृद्ध सिस्टर उबाल्डा डिसोजा (वय -79), सिस्टर बेनिता अल्मेडा (वय – 61), सिस्टर जेसीता फर्नांडिस (वय – 50), सिस्टर इसीजा फर्नांडिस (वय – 50) या चौघांनाही किरकोळ दुखापत झाली.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची 108 चे ड्रायव्हर रामचंद्र निकम त्वरित घटनास्थळी पोहोचले. सदर पेशंटला सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व मुद्राळे यांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
ADVT –


क्ष 




