सिंधुदुर्गनगरी : माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार हे उद्या रविवार दि. 13 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 13 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजता मालवण येथे आगमन व राखीव. श्री. विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 3.30 वाजता सिंधुदुर्ग किल्ला येथे आगमन व विविध कार्यक्रमासाठी राखीव. सायं. 5.30 वाजता रणरागिनी ताराराणीच्या पराक्रमावर आधारित नाट्यकृती. (स्थळ:- मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण) सायं.6.15 वाजता मालवण येथून मोपा विमानतळाकडे मोटारीने प्रयाण.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


