📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣
❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
🏆An Award Winning School🏆
🟥 महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत
🏢 प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर🎊🎉
🔶 Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg संचलित
📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
🟣 शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
🟠 फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु
❇️ आमची वैशिष्ट्ये ❇️
🟤 आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
🟢 सुरक्षित निसर्गरम्य शालेय 🟡परिसर, भव्य क्रिडांगण
🔴आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
🟣उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
🟢निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
🟡करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
🟤NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68
www.sindhudurgsainikschool.com
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा –
🏫ऑफिस :
📲७८२२९४२०८१
📲९४२०१९५५१८
दीपक राऊळ📲९४२३३०४५१८
राजेंद्र गावडे : 📲 ९४०३३६६२२९
जाहिरात LINK –