Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

कुणकेरीच्या भवानीवाडी येथील भवानी मातेचा २ मे रोजी होणार त्रैवार्षिक गोंधळ उत्सव.

सावंतवाडी : तालुक्यातील कुणकेरी – भवानीवाडी येथील सावंत-भोसले कुळाची कुलस्वामिनी श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव २ मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २ मे ला सकाळी ८ वा. मानसन्मान, १० वाजल्यानंतर ओट्या भरणे, दुपारी ३.३० वा. महाप्रसाद, रात्री ८ वाजता मांड भरणे, ११ वा. गोंधळी पूजन, तसेच ३ मे ला सकाळी ६.३० वाजता गोंधळाची सांगता होणार आहे.

या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकाश सावंत-भोसले, पुंडलिक सावंत-भोसले व समस्त भवानीवाडीकर सावंत-भोसले परिवाराकडून करण्यात आले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles