आमदार दीपक केसरकर दूरदृष्टी असलेले नेतृत्व! : नारायण उर्फ बबन राणे. ; इन्सुली पागावाडी शाळा क्रमांक ५ मध्ये आमदार निधीतून मिळालेल्या संगणकांचे लोकार्पण.
माणगाव सेवा सोसायटीची रौप्यमहोत्सवी वाटचाल दिमाखात! ; ७५० सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक अधिमंडळ सभा उत्साहात. ; सभासदांना घमाले, फावडे, सुपारीचे रोप व स्नेहभोजनाची अनोखी...
वेत्येत सलोख्याचा नवा अध्याय! ; तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सागर गावडे यांची बिनविरोध निवड.
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? ; आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी! ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, शिंदे गटाकडून आज अंतिम युक्तिवादाची तयारी.
सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्यावतीने उद्या श्री सत्यनारायण महापूजा व ६४ वी वार्षिक सभेचे आयोजन. ; सभासद, हितचिंतक व नागरिकांना उपस्थितीचे आवाहन.
साधना, संस्कार आणि गुरुचरणांच्या अधिष्ठानातूनच रामराज्य शक्य! ; सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात रामराज्य स्थापनेचा जागर! ; देशभर ८१, सिंधुदुर्गात ६ ठिकाणी सनातनचा गुरुपौर्णिमा महोत्सव...
समर्थ दासबोध ‘AI’ जगाच्या पाठीवर संत वाङ्मयातील क्रांतिकारी घटना! : डॉ. विजय लाड.
सिंधुदुर्गात ६ ठिकाणी सनातन संस्थेचा भव्य ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’. ; देशभरातील ८९ ठिकाणी आयोजन, राष्ट्र-धर्म जागृतीचा संदेश!
अवघा रंग एक झाला! – विठूनामात तल्लीन झाले युवा नेते विशाल परब! ; आषाढी एकादशीनिमित्त सावंतवाडी मतदारसंघातील मंदिरांमध्ये विठ्ठल चरणी कोकणवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी केली भावपूर्ण...
सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरात महाएकादशीचा भक्तिमय जल्लोष! ; दुमदुमले प्रतिपंढरपूर.
आषाढी महाएकादशीनिमित्त सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात ५ दिवस भक्तिरसाची मेजवानी! ; कीर्तन, भजन, संगीत व पालखी सोहळ्याचे आयोजन.
विठ्ठल नामाच्या गजरात कलसुलकरच्या चिमुकल्यांची भक्तिरसात न्हालेली दिंडी! ; सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरात भरली ‘विठ्ठल नामाची शाळा’!”
‘संतांच्या सानिध्यातच खरा आनंद’ : गुरुमाऊली शोभाताईंचा भक्तांना परमार्थाचा संदेश. ; काडसिद्धेश्वर भवनात श्रावण सप्ताहाची भक्तिमय सांगता., दासबोध वाचन समाप्ती सोहळ्याला शेकडो भक्तांची उपस्थिती.