मी गटारात दगड टाकून घाण उडवून घेत नाही! – रामदास कदमांना सुनील तटकरेंचा जोरदार टोला. ; मंडणगड नळपाणी योजनेच्या श्रेयावरून वाद.
एका विद्यार्थ्याचा हात धरला अन् भविष्य उजळविण्याचा संकल्प केला! ; ‘दत्तक विद्यार्थी उपक्रम’ ठरला शिक्षण, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी सोहळा!
रक्तदानातून जीवदान, वृक्षदानातून पर्यावरण संवर्धन! ; बांदा येथे आज भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांसह शेतकऱ्यांना मोफत काजू-सुपारी कलमांचे वाटप.
पत्रकार सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे मागे घ्या! ; अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची मागणी.
भक्तिभावाचा महोत्सव : वाफोलीत ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन मंदिराचा भव्य ‘पंचकुंडी पुनः प्राणप्रतिष्ठेचा दिव्य सोहळा!
आदर्श असे ‘नमो उद्यान’ विकसित करा! : पालकमंत्री नितेश राणे. ; वेंगुर्ला भटवाडीत ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचा शुभारंभ!
सावंतवाडी येथील श्री साई वात्सल्य पंचमस्थान येथे सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
श्री बांदेश्वर कलशारोहणाचा दहावा वर्धापनदिन मंगळवारी! ; विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, बुधवारी रंगणार ऐतिहासिक नाट्यप्रयोग.
एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर कलशारोहण उत्साहात! ; आ. दीपक केसरकर यांची विशेष उपस्थिती.
सावंतवाडी येथील एकमुखी दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती पादुका मंदिर कलशारोहण सोहळा होणार दिमाखदार! ; आकर्षक कलश मिरवणुकीने झाली सुरुवात.
सावंतवाडी येथील श्री दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात ‘हनुमान जन्मोत्सव’ सोहळ्याचे आयोजन. ; विविध कार्यक्रमांची रेलचेल.
कणेरी मठात रंगणार ‘सिद्धीगिरी कारागीर महोत्सव’. ; पारंपरिक कलेचा भव्य सोहळा.
अरविंद सरनोबत यांना ‘राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक’ सन्मान! ; वेत्येच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडून विशेष अभिनंदन!