सावंतवाडी : येथीलमदर क्वीन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी गौरवी जानू बोडेकर हिची खेलो इंडिया एक्ससेलेन्स सेंटर गोवा येथे बॅडमिंटन क्रिडा प्रकारात निवड झाली. एस सी स्पोर्ट्स अकॅडेमी सावंतवाडी अंतर्गत ती प्रशिक्षण घेत होती. याच अकॅडेमी च्या प्रशिक्षक सुमुख चव्हाण यांचा मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षी कु. हर्ष शिवप्रसाद मुळीक याचे मागचा वर्षी निवड झाली. युवराज लखमराजे सावंतभोसले यांच्या कल्पनेतून साकारलेल्या प्रशिक्षण केंद्र मुळे हे शक्य झाले असे मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले. निवड झाल्याबद्दल खेळाडू व पालकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
मदर क्वीन शाळेच्या खेळाडूंची खेलो इंडिया एक्सेललेन्स सेंटर गोवा येथे निवड.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


