सावंतवाडीच्या आयुष पाटणकरचा सुवर्णवेध! ; नागपूर येथील राज्यस्तरीय इंटरस्कूल स्पर्धेत पटकावले गोल्ड मेडल.

सावंतवाडी : येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने नागपूर येथे पार पडलेल्या १० मिटर एअर पिस्तूल प्रकारात १९ वर्षाखालील राज्यस्तरीय इंटरस्कूल स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले.

त्याच्या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles