Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

‘ड्रग्स’विरोधी मोहीमेंतर्गत मळगाव येथे प्रभात फेरीचे आयोजन.! ; PSI प्रमोद पाटील यांनी केले मार्गदर्शन.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यांच्या वतीने चालू असलेल्या ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत आज रोजी मळगाव गावात  प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीसाठी नागरिक व विद्यार्थी हजर होते. प्रभात फेरी झाल्यानंतर ड्रग्स विरोधी शपथ घेण्यात आली.


सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी मळगाव येथील नागरिकांना ड्रग्स विरोधी महिमेसंदर्भात मार्गदर्शन व अमली पदार्थ समूळ उच्चाटनासाठी सहकार्याचे आवाहन केले.

यावेळी हनुमंत पेडणेकर, तसेच गावातील इतर ग्रामस्थ शालेय विद्यार्थी आदि उपस्थित होते.

ADVT –

https://satyarthmaharashtranews.com/12015/

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles