सावंतवाडी : येथील श्री.एकमुखी दत्त मंदिर सबनिसवाडा येथे उद्या वैशाख शु.१२, शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी श्री टेंबेस्वामी पादुका मंदिरचा 109 वा वर्धापनदिन साजरा होणार आहे. यावेळी सकाळी 8 ते 9 एकादशमी, अभिषेक, सकाळी 9.30 श्री सत्यदत्त पूजा, दुपारी 12.30 वाजता श्रींची आरती व 1.00 वाजल्यापासून तीर्थप्रसाद, सायंकाळी 7.00 वाजता पालखी सोहळा, आरती व स्थानिक दत्तगुरु भक्तांचा भजनादी कार्यक्रम होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीने केले आहे.
श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे उद्या श्री टेंबेस्वामी पादुका वर्धापन दिन होणार साजरा.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


