Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

करंजे येथे उद्या गोवर्धन गोशाळेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ.!

कणकवली : कै. तातू सीताराम राणे ट्रस्ट संचलित गोवर्धन गोशाळेचा उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. तरी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे खासदार नारायणराव राणे यांसह, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे आवाहन.!

🌺जाहीर निमंत्रण!🌺जाहीर निमंत्रण!!🌺जाहीर निमंत्रण!!🌺

कु. अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार…
कै. तातू सिताराम राणे ट्रस्ट संचलित
गोवर्धन गोशाळा शुभारंभ
राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते…

•🙏सस्नेह निमंत्रण🙏•
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता-भगिनींना विनंती आहे की, या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे !
सदैव आपलाच… खासदार श्री. नारायण राणे
🔵दिनांक:रविवार ११ मे २०२५,दुपारी १ वाजता
⚪स्थळ :करंजे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

🙏आपली उपस्थिती प्रार्थनीय 🙏
🌺निमंत्रक🌺
सौ.नीलमताई राणे
(अध्यक्षा, शिक्षण प्रसारक मंडल, सिंधुदुर्ग,)
मा. ना. श्री. नितेश राणे
(पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री)
मा. आ. निलेश राणे
(आमदार कुडाळ मालवण मतदार संघ)
सी. प्रियांका राणे
सी. ऋतूजा राणे
कु. अभिराज निलेश राणे, कु. निमिश नितेश राणे

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles