सावंतवाडी : वसोली येथील को. ए. सो. यशवंत रा. परब विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या प्रशालेने गौरवशाली यशाची परंपरा कायम राखली आहे.
या प्रशालेतून प्रथम क्रमांक श्रध्दा राजेंद्र घाडी ८६.२० टक्के, द्वीतीय क्रमांक प्रज्वली सुरेश गुरव ८६.०० टक्के तर तृतीय क्रमांक प्रमिली सुरेश गुरव ८२.८० टक्के या तिन्ही विद्यार्थिनींनी पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब, सदस्य सीताराम परब, संतोष परब, विजया परब, मुख्याध्यापक अजित परब यांनी अभिनंदन केले आहे.
वसोली येथील यशवंत परब विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


