सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ व युवा सेनेच्या माध्यमातून मंगळवार दिनांक २७ ऑगस्टला सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर समोर १ लाख २१ हजारांची दहीहंडी बांधण्यात येणार आहे. तसेच यात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना विविध पारितोषिके देखील दिली जाणार आहेत. त्यामुळे या दहीहंडीला नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन युवा सेनेचे प्रतीक बांदेकर यांनी केले आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ, युवा सेनेच्या माध्यमातून २७ ऑगस्टला १ लाख २१ हजारांची दहीहंडी. ; सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर समोर होणार जल्लोष.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


