सावंतवाडी : आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी महाशिवरात्री निमित्त हिरण्यकेशी मंदिराची रील स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सावंतवाडी येथील व सध्या डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी साईश सीताराम गावडे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत व्दितीय क्रमांक यश जाधव तर तृतीय क्रमांक मालवणी मुलगा यांनी मिळविला आहे.
आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी महाशिवरात्री निमित्त हिरण्यकेशी मंदिराची रील स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत चाळीस रील स्टार नी भाग घेतला होता.पाच उत्तेजनार्थ मध्ये गिरीश गावडे, कोकणचा ओंकार, आंबोली हिल्स सिध्देश घोगळे,व डीपी ६५५७ यांना देण्यात आला आहे. या सर्व रीलचे परीक्षण सिध्देश सावंत यांनी केले. सर्व यशस्वी स्पर्धकांचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे व आयोजकांनी अभिनंदन केले असून लवकरच बक्षीस वितरणची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
साईश गावडे महाशिवरात्री रील स्पर्धेत अव्वल ! ; यश जाधव व्दितीय तर मालवणी मुलगा तृतीय. ; सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी आयोजित केली होती स्पर्धा.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


