सावंतवाडी : पुणे – सावंतवाडी गाडीवर काम करत असताना एका महिला प्रवाशाची बॅग गाडीमध्ये राहिली होती. त्या बॅगेत दोन लॅपटॉप, सहा हजार रुपये कॅश आणि मौल्यवान वस्तू होत्या. सदर बॅग प्रवाशाशी संपर्क साधून कोल्हापूर स्थानक प्रमुख सचिन पाटील यांच्या समक्ष सावंतवाडी आगारचे चालक धनराज लक्ष्मण कासार यांनी प्रामाणिकपणे परत केली. त्यांच्या ह्या कार्याबद्दल विशेष कौतुक होत आहे.
सावंतवाडी आगाराचे चालक धनराज कासार यांचा प्रामाणिकपणा !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


