Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व उत्साहात पालकमंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा! ; ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी.

  • केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवस.
  • मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोटला जनसागर.
  • कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारल्या शुभेच्छा..!
  • संतोष राऊळ. 
  • कणकवली – महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येथील ओम गणेश निवासस्थानी मोठी गर्दी उसळली आहे. सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास मंत्री नितेश राणे यांचे ओम गणेश निवासस्थानी आगमन झाले आणि कार्यकर्त्यांनी फटाक्याची जोरदार आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात मंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले.
    यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, रणजीत देसाई, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, प्रज्ञा ढवण, राजन परब, विशाल कामत, गणेश काटकर, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, संध्या तेरसे, शेखर गावकर, वकील राजेश परुळेकर, महेश सारंग, एम. के. गावडे, अबिद नाईक, सावळाराम अणावकर, अण्णा कोडे, राजू बेग, आरिफ बगदादी, गणेश तळगावकर यांच्यासह राज्य आणि जिल्ह्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  •   https://youtu.be/d218ovkcqJQ

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles