सावंतवाडी : मॉन्सून म्हणजे ट्रेकिंगचा हंगाम! सह्याद्रीतील रांगणागडवर पावसाळी ट्रेकिंग म्हणजे दुर्ग प्रेमीं साठी जणू पर्वणीच! मग येताय ना आमच्यासोबत रांगणाच्या मान्सून ट्रेकलाब्यायला हवे, असे आवाहन दुर्ग प्रेमी गणेश नाईक यांनी केले आहे.
▪️ रांगणा गडाची उंची : ६७९
मीटर
▪️ ट्रेकची श्रेणी : मध्यम
▪️कालावधी : १ दिवस
▪️ट्रेक साठी लागणारा एकूण वेळ : ५ ते ६ तास
▪️पायाथ्याला असलेल्या गावाचे नाव : नारूर
▪️तारीख : २९ जून २०२५
▪️ट्रेक खर्च : २४९ ₹
⭕ ट्रेक कार्यक्रम ⭕
▪️२९ जून २०२५ (रविवार)
▪️सकाळी ८.०० वाजता : नारूर येथील रांगणागड पायथा येथे एकत्र येणे.
⭕ सावंतवाडी मार्गे येणाऱ्यांनी सावंतवाडी – माणगाव – गोठोस तिठा – रांगणागड पायथा या मार्गे यावे.
⭕ इतरांनी वेताळ बाबर्डे – हिर्लोक – नारूर – रांगणागड पायथा या मार्गे यावे.
▪️सकाळी ८.३० वाजता : रांगणागडाकडे प्रस्थान.
▪️सकाळी १०.३० वाजता : गडावर पोहोचणे. रांगणाई मंदिरात थोडी विश्रांती, त्यानंतर वृक्षारोपण व गड भ्रमंती.
▪️दुपारी ०१.३० : जेवण, थोडी विश्रांती व गड खाली उतरणे सुरू करणे.
▪️सायंकाळी ४. ०० वाजता : – रांगणागड पायथ्याशी पोहोचणे व परतीचा प्रवास सुरु करणे.
🏮 समाविष्ट / असमाविष्ट बाबी
✔️ समाविष्ट सेवा :
▪️ नाश्ता
▪️१ शाकाहारी/मांसाहारी जेवण
▪️१ पाण्याची बॉटल
▪️गाईड
🚫 समाविष्ट नसलेली सेवा :
▪️पायथ्यापर्यंत येण्यासाठीचा वाहतूक खर्च.
▪️वैयक्तिक खर्च
▪️वरील यादीत नमूद नसलेले कोणतेही खर्च
▪️रस्ते बंद होणे, वाईट हवामान यासारख्या अनपेक्षित परिस्थितीमुळे होणारा अतिरिक्त खर्च
▪️वैद्यकीय / आपत्कालीन मदत खर्च (असल्यास)
👉🏻 जर तुम्हाला या ट्रेकमध्ये सहभागी व्हायचे असेल तर खालील भ्रमणध्वनीवर संपर्क करा अथवा Whatsapp संदेश पाठवा. (प्रथम नोंदणी केलेल्या ३० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल.)
⭕ गणेश नाईक ⭕
📱 ९८६०२५२८२५
📱 ९४२२२६३८०२


