सावंतवाडी : शिवसेना नेते तथा माजी खासदार श्री. विनायक राऊत उद्या शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येत आहेत.
श्री. राऊत यांचा दौरा पुढीलप्रमाणे –
शनिवार दिनांक १९ जुलै २०२५
सकाळी ११.३०वाजता
बिळवस
जलमंदिर येथे देवदर्शन
दुपारी १२.३० वाजता
जगन्नाथ सावंत माजी नगराध्यक्ष वेंगुर्ले यांच्या घरी सांत्वन पर भेट
दुपारी १.१५ वाजता
रेडी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊत यांच्या घरी सांत्वन पर भेट
दुपारी २.३० वाजता
इन्सुली येथे सोनाली गावडे आत्महत्याग्रस्त यांच्या निवासस्थानी भेट
दुपारी ३.३० वाजता
काँग्रेस नेते कै.विकास भाई सावंत यांच्या घरी सांत्वन पर भेट सावंतवाडी
संध्या. ४.०० वाजता
शहर संघटक निशांत तोरोस्कर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, सावंतवाडी.
संध्या. ०५.०० वाजता
प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी तिचे वडील श्री. तावडे यांच्या कलंबिस्त येतील निवासस्थानी सांत्वन पर भेट
संध्या. ५.३० वाजता
कोल्हापूर जिल्ह्याकडे कडे प्रयाण


