Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

गरजू पत्रकारांनी २९ जुलैपर्यंत सहाय्य मागणी अर्ज प्रतिबिंब प्रतिष्ठानकडे करावे! : राजा माने यांचे आवाहन. ; ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रोत्साहन- मदतीने उपक्रम सुरु ; पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी सहाय्यास प्रारंभ.

मुंबई : राज्यातील गरजू पत्रकारांनी दिनांक २९ जुलै २०२५ खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करून एका कागदावरील अर्ज व्हॉट्सअँप द्वारे 8668343024 या नंबरवर पाठवावा.
https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9

शैक्षणिक मदत आर्थिक सहाय्यासाठी अर्ज – प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक मदतीसाठी)
@@@@@@@@@@@@@

खेळ / क्रीडा सहाय्यासाठी अर्ज – प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मुला-मुलींच्या खेळ / क्रीडा सहाय्यासाठी )

https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9

@@@@@@@@@@@@@

वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा अर्ज – प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारासाठी )

https://forms.gle/rDK8kiLWGZhQfQ5Y6

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles