सोलापूर: संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना आणि प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी येथील अश्विनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. यावेळी अश्विनी संस्थेचे
व्हाईस चेअरमन विजय पाटील. संचालक सी एस स्वामी. संचालक अशोक लांबतुरे यांनी राजा माने यांचा सत्कार करुन स्वागत केले.”अश्विनी” संस्थेचे संस्थापक बिपिनभाई पटेल यांनी आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचा राजा माने यांनी गौरव केला. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर जिल्हा समन्वयक राजाराम मस्के,माजी नगरसेवक प्रविण निकाळजे हे उपस्थित होते.
राजा माने यांची सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट! ; बिपिनभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


