सावंतवाडी : आपल्या वाढदिवसाची सुरुवात ही श्रावणातील पवित्र महिन्याच्या मंगळवारी बुद्धीची देवता श्री गणेशचरणी मतमस्तक होऊन आज भाजपा युवा नेते संदीप गावडे यांनी केली. राजकारण, समाजकारण या सर्वांसोबत अध्यात्माची ओढ आणि भक्ती असणे गरजेचे आहे.

आज वाढदिवसादिनी गणेशच्याचरणी नतमस्तक होऊन पुन्हा येणाऱ्या काळात अशीच लोकांची सेवा करण्यासाठी बळ देण्याकरिता त्यांनी गणेशला साकडे घातले.


