Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सिंधुरत्न योजनेतून शैक्षणिक संस्थांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर : आ. दीपक केसरकर. ; सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे सिंधुरत्न योजनेतून ट्रान्सफॉर्मर मंजूर! ; आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमीपूजन सोहळा संपन्न!

आंबोली : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, आंबोली येथे शालेय सुविधा आणि वीजपुरवठा सुधारण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला असून, त्याचा भूमीपूजन सोहळा आज, दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला.

या सोहळ्याचे भूमीपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार मा. श्री. दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष मान्यवर म्हणून शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री. संजू परब,
श्री. नारायण राणे, श्री रामचंद्र आंगणे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश गावडे, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील राऊळ, उपाध्यक्ष दीनानाथ सावंत, बाबुराव कविटकर (अध्यक्ष – सैनिक पतसंस्था)

संचालक शिवाजी परब, जॉय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ,
प्राचार्य नितीन गावडे ,
आत्माराम गावडे , बाळकृष्ण गावडे ,सुनील नार्वेकर तसेच पत्रकार विजय राऊत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सैनिक स्कूल चे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत, संस्था अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले.

मा. दिपकभाई केसरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सिंधुरत्न योजनेतून शैक्षणिक संस्थांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. या ट्रान्सफॉर्मरमुळे शाळा व ज्युनिअर कॉलेजचा वीजपुरवठा अधिक स्थिर व अखंड राहील, ज्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होईल.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस के गावडे यांनी केले

आंबोली (ता.सावंतवाडी) – सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, आंबोली येथे शालेय सुविधा आणि वीजपुरवठा सुधारण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला असून, त्याचा भूमीपूजन सोहळा आज, दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला.

या सोहळ्याचे भूमीपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष मान्यवर म्हणून शिवसेना जिल्हाध्यक्ष,  संजू परब, तालुकाध्यक्ष  नारायण राणे,  रामचंद्र आंगणे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील राऊळ, उपाध्यक्ष दीनानाथ सावंत, बाबुराव कविटकर (अध्यक्ष – सैनिक पतसंस्था), संचालक शिवाजी परब, जॉय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे ,आत्माराम गावडे , बाळकृष्ण गावडे ,सुनील नार्वेकर तसेच पत्रकार विजय राऊत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सैनिक स्कूल चे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत, संस्था अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले.. यावेळी आ. केसरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सिंधुरत्न योजनेतून शैक्षणिक संस्थांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. या ट्रान्सफॉर्मरमुळे शाळा व ज्युनिअर कॉलेजचा वीजपुरवठा अधिक स्थिर व अखंड राहील, ज्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होईल.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस के गावडे यांनी केले

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles