Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलॅटिक्स असोसिएशनच्या वतीने १६, १७ ऑगस्टला जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलॅटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणी दिनांक 16 ऑगस्ट 2025 आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस, तालुका कुडाळ येथे आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत 23,20 18,16,14 या वयोगटातील खेळाडूंची स्पर्धा घेण्यात येईल.

वयोगट जन्मतारीख पुढील प्रमाणे –
14 वर्षाखालील 15-10-2011te14-10-2013
16 वर्षाखालील
15-10-2009ते 14-2011
18 वर्षाखालील
15-10-2007ते 14-10-2009
20 वर्षाखालील
15-10-2005 ते 14-10-2007
23 वर्षा खालील
18-10-2002 ते 17-10-2005
दरम्यान जन्मलेले. खेळाडूंना त्यांच्याच group मधून खेळता येईल..

1) 14 वर्षा खालील खेळाडू करिता जिल्हास्तरावर 100मी, 600मी, लांब उडी, गोळा फेक 1kg. या क्रीडा प्रकारात भाग घेता येईल.
जिल्हास्तरावर आणि राज्य स्पर्धेकरिता ट्रायथलॉनमध्ये सहभाग घेता येईल. ट्रायथलॉन A ग्रुप 60 मी. लांबउडी (5मी. अप्रोच ran), उंच उडी (सीझर )
ट्रायथलॉन B ग्रुप
60 मी, लांब उडी,गोळा फेक( बॅक throw 1 kg),
ट्रायथलॉन C ग्रुप
60मी, लांब उडी, 600 मी.
2) 16 ते 20 वर्षातील खेळाडू. राज्य स्पर्धेत कोणत्याही 2 इव्हेंट आणि relay संघात भाग घेऊ शकतील.
3) कंबाईन इव्हेंट मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धाकांनी आयोजकांना त्वरित कळवावे पहिल्या दिवसाचे इव्हेंट 16 ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात येतील बाकी इव्हेंट 17 ऑगस्ट रोजी घेण्यात येतील.
4) 14 ते 18 वयोगटासाठी प्रत्येक इव्हेंट साठी 100rs, ट्रायथलॉन साठी 300 रु. कंबाईन इव्हेंट साठी आणि relay साठी 500 रु. शुल्क असेल
5) 20 आणि 23 वयोगटासाठी प्रति इव्हेंट 200 रु. आणि relay आणि कंबाईन इव्हेंट साठी 500 रु. शुल्क आहे.
6)शॉट डिस्टंट आणि लॉंग डिस्टंट असे इव्हेंट करू नयेत.
7)uid no काढणे अत्यावश्यक
8)स्पर्धेला येताना जन्म दाखला झेरॉक्स किंवा आधार कार्ड झेरॉक्स बरोबर आणावी
9) दुसऱ्या जिल्ह्यातील खेळाडू भाग घेणार असेल तर त्यांनी आधीच्या सहभागी झालेल्या जिल्ह्याचे सचिवांचे noc आणावे त्या शिवाय उतरू दिले जाणार नाहीं…. खेळाडूंच्या नुकसानीस असोसिएशन जबाबदार राहणार नाहीं.
10} एकदा भरलेले शुल्क कोणत्याही सबबवर परत दिले जाणार नाहीं.
10) ऑनलाईन प्रवेशिका भरावी, शुल्क पण ऑनलाईन भरावे. स्पॉट एन्ट्री नाहीं.
11) विजेत्यांना सर्टिफिकेट दिले जाईल.

अधिक माहितीसाठी…

असोसिएशनच्या सचिव कल्पना तेंडुलकर 9359396450, बाळकृष्ण कदम 9167467796 यांचेशी संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंग राणे यांनी केलें आहे..

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles