पेडणे : गोव्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे सदस्य, युगनायक संघटनेचे माजी अध्यक्ष आयु. परेश परवार यांच्या आई कालकथित प्रभावती गोपाळ परवार यांचे अल्पशा आजाराने आज सोमवारी पहाटे २. ४५ वाजता, GMC हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले आहे.
कालकथित प्रभावती गोपाळ परवार यांचा अंतिम संस्कार विधी आज दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ठीक २:०० वाजता त्यांच्या राहते घरी इब्रामपूर, पेडणे येथे संपन्न होणार आहे.
आयु. परेश परवार यांच्या कुटुंबावरील कोसळलेल्या या दुःखात महाराष्ट्र व गोवा राज्यातील समस्त आंबेडकरी समाज सहभागी आहे.
सहवेदना – आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते परेश परवार यांना मातृशोक. ; प्रभावती गोपाळ परवार यांचे निधन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


