जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा दिमाखदार ठसा!, कोमल गावडेची १५०० मीटर धावण्यात सुवर्णभरारी तर अंबिका चव्हाणची ८०० मीटरमध्ये उपविजेतेपदाला गवसणी! ; ४×४००...
‘ऑडिटरच सभेला गैरहजर, मग जाब विचारायचा कुणाला?’ – उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा संतप्त सवाल! ; ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या ऑडिटवर प्रश्नचिन्ह,तांत्रिक अहवालावर चर्चेचा...
सावंतवाडीत उद्या रंगणार ५२ वर्षांची काव्यपरंपरा जपणारे कोजागरी कविसंमेलन! ; ज्येष्ठ कवी वीरधवल परब भूषविणार अध्यक्षस्थान, दोन उत्कृष्ट कवितांना वसंत सावंत स्मृती पुरस्कार!
सिंधुदुर्गच्या विकासाला पालक सचिव वीरेंद्रसिंह यांची साथ!, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडून पालक सचिवांचे स्वागत! ; पर्यटनासह सर्वांगीण विकासावर सकारात्मक चर्चा.
वटपौर्णिमेतून निसर्गपूजा, संस्कृती अन् पर्यावरण संवर्धनाचा संदेश. ; हळदोणा येथे श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीने भक्तिभावात उत्सव, गुरुपीठारोहण रजतमहोत्सवी वर्षाचे औचित्य.
योग ही निरोगी आणि संतुलित जीवनाची गुरुकिल्ली : अमर मांद्रेकर. ; हळदोणा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात., संत समाजाच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
स्वरांच्या महायज्ञाचा पणजी येथे आज अंतिम सोहळा! ; ‘सम्राट संगीत सितारा पर्व २०’ ची महाअंतिम फेरी रंगणार!
गोव्यात ‘NFGITIEA’ च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार! ; कौशल्य शिक्षणाच्या बळकटीकरणावर भर.
‘त्या’ महिलेच्या हत्येप्रकरणी सावंतवाडीतील संशयिताला मुंबईतून अटक. ; डिचोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
कलेच्या जतनासाठी गावपातळीवरील संस्था महत्त्वाच्या. : युवा व क्रीडा मंत्री डॉ. रमेश तवडकर.
‘एनएफजीआयटीआयईए’च्या राष्ट्रीय महासचिवपदी अनिल भोसले यांची निवड! ; राष्ट्रीय अधिवेशनात गोवा प्रतिनिधींना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या.
गोव्यात धडकणार महाराष्ट्र शासनाचे राज्य युवा पुरस्कार विजेते वक्ते प्रा. रुपेश पाटील यांची मुलुख मैदानी तोफ! ; वेरणा येथे ‘संयुक्त जयंती’ उत्साहात साजरी होणार!
माणुसकीचा हात धावला अन् मृत्यूच्या दारातून महिलेला मिळाले जीवदान! ; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या ‘जीवनरक्षक अभियाना’मुळे रुकसाना मुल्ला यांना वेळेत उपचार.