कणकवली : काल मुंबई येथे युवा नेते विशाल परब यांनी भाजपात घरवापसी केली असून आज ते सिंधुदुर्गात दाखल होत आहेत.

माजी आमदार प्रमोद जठार यांनी विशाल परबांचे स्वागत केले. यावेळी विशाल परबांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.