सावंतवाडी: येथे संशयित आरोपी सुनील उर्फ सनी बाळू पाटील (वय .38 रा. सावंतवाडी) याने काल तारीख २३/१२/२५ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास एका अल्पवयीन मुलीची छेड काढली म्हणून त्याच्यावर विनयभंग व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी घरातून पळून गेल्याने त्याचा शहरात विविध ठिकाणी शोध घेऊन रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.



