सावंतवाडी : मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व सावली फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशभक्तांसाठी खास घरगुती गणपती सजावट जिल्हास्तरीय उत्कृष्ट रील्स मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात येत असून स्पर्धेचे बक्षीस, नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.

प्रथम पारितोषिक – 3025/-
द्वितीय पारितोषिक – 2025/-
तृतीय पारितोषिक – 1025/-
उत्तेजनार्थ – 525/-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांनी रिल्स मेकिंग स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वरील नंबर वर संपर्क साधून फक्त आणि फक्त 50/- रुपये प्रवेश शुल्क देऊन आपला प्रवेश निश्चित करा आणि अनेक बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा…
नियम व अटी –
- स्पर्धा ही जिल्हास्तरीय असून स्पर्धक हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असावा.
- 9673080812 या नंबरवर नाव नोंदणी करावी. प्रवेश मूल्य 50/- रुपये भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
- रील्स ही mallasamrat_sindhudurg_mh07 या अकॉउंट ला mantion करावे.
- रील्स पोस्ट करण्याची अंतिम तारीख दि 7 तारीख दुपारी 12 पर्यंत राहील.
- स्पर्धेचा निकाल हा 7तारीख ला संध्यकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल.
- व्हिडिओ रील्स मधील Footage स्वतः शूट केलेल असावं. Stock Footage चा वापर करू नये.
- स्पर्धेचे सर्व अधिकार मंडळाकडे राखीव राहतील.
महत्वाची टीप: सर्व सहभागी स्पर्धकांसाठी प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच विजेत्या स्पर्धकाला रोख रक्कम आणि आकर्षक बक्षीस देण्यात येईल.
अधिक महितीसाठी संपर्क – ललित – 9673080812


