सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील मयत प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने माझा पोलीस तपास यंत्रणेवर विश्वास आहे. पोलीस यंत्रणेच्या विनंतीला मान देऊन आपण तात्पुरते उपोषण स्थगित करत आहोत. मात्र अजून अनेक बारीक गोष्टींवर माझं लक्ष असून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत. त्यासाठी मी गृह विभागाकडे यापुढेही पाठपुरावा करीत राहीन. सद्या काही बाबी गोपनीय असल्यामुळे ते आता उघड करू शकत नाही. मात्र वेळ पडल्यास नक्कीच पत्रकार परिषद घेऊन ‘त्या’ बाबी मी उघडकीस आणेन, असा गौप्यस्फोट मयत प्रिया चव्हाणचे पती पराग चव्हाण यांनी ‘सत्यार्थ’ जवळ व्यक्त केला आहे.
पोलीस यंत्रणेवर माझा विश्वास पण…. ; मयत प्रिया चव्हाणचे पती पराग चव्हाण यांचं विधान.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


