सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या मळगाव रेडकर वाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी रेडकर कुटुंबीयांनी मनीष दळवी यांचे स्वागत केले.
यावेळी मनीष दळवी व अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संपूर्ण रेडकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
दरम्यान श्री. दळवी यांनी रेडकर कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद साधत सुख – दुःखाच्या गोष्टींची विचारपूस केली.


