Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांची सतर्कता अन् ‘ते’ झाड हटवले!

सावंतवाडी : गेल्या वादळी पावसामुळे गोविंद चित्रमंदिर ते भटवाडी या रस्त्यावर झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्यात लाईटचे पोल व माड तुटून पडले होते. त्यातील काही पोल व माड रस्त्याच्या बाजूच्या गटारामध्ये तसेच पडून होते. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती व बऱ्याच वेळी त्या ठिकाणी अपघातही झाले होते. ही बाब लक्षात घेऊन भटवाडी येथील बांधकाम व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांनी नगरपरिषद व एमईसीबी यांचे लक्ष वेधून याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले असता नगरपरिषद व एमईसीबी यांनी गटारामध्ये पडलेले माड व पोल तेथून लगेच हटवले त्यामुळे पुढे होणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळणे शक्य झाले. त्यांच्या या सतर्कतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles