सावंतवाडी : आरोंदा ग्रामपंचायत उपसरपंच पदी गोविंद मधुकर उर्फ आबा केरकर तर तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी मनोहर रामचंद्र आरोंदेकर यांची निवड झाली. याबद्दल ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ , देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन नाईक यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सिध्देश नाईक, विद्याधर नाईक, संजय रेडकर, उमेश मातोंडकर, शिल्पा नाईक, स्मिताली नाईक, सुभद़ा नाईक, निवृत्ती नाईक आदी उपस्थित होते.
आरोंदा उपसरपंच पदी गोविंद केरकर तर तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर आरोंदेकर यांची निवड ; रूपेश राऊळ यांनी अभिनंदन करीत दिल्या शुभेच्छा.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


