सावंतवाडी : MSRT कुंभारटें!ब मित्र मंडळ व छत्रपती मित्र मंडळ तुळस यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा पुरस्कृत भव्य दांडिया स्पर्धा येथे संपन्न झाली. या स्पर्धेला युवा नेते व उद्योजक विशाल परब यांनी आपल्या अर्धांगिनी सौ. वेदिका परब यांच्यासोबत विशेष भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण तयार झाले.



