सावंतवाडी : येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने नागपूर येथे पार पडलेल्या १० मिटर एअर पिस्तूल प्रकारात १९ वर्षाखालील राज्यस्तरीय इंटरस्कूल स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले.
त्याच्या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.