Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

अजगर की नाग ?, जास्त शक्तिशाली कोण ?

सावंतवाडी : एखादा लहान साप पाहिला तर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. अजगर आपल्या ताकदीसाठी ओळखले जातात, तर नागाचे विष हे जीवघेणे असते. आज आपण अजगर की नाग कोण जास्त शक्तिशाली आहे? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

नाग हा चपळ आणि घातक आहे, तर अजगर हा इतका शक्तिशाली असतो की तो कोणत्या प्राण्याला चिरडून मारू शकतो. त्यामुळे हो दोन्ही साप मानवासाठी घातक आहेत. नाग हा चपळ आणि घातक आहे, तर अजगर हा इतका शक्तिशाली असतो की तो कोणत्या प्राण्याला चिरडून मारू शकतो. त्यामुळे हो दोन्ही साप मानवासाठी घातक आहेत. नागाचे वजन कमी असते आणि वेग जास्त असतो. तो अत्यंत चपळाईने शिकार करतो. मात्र अजगर हा लठ्ठ आणि विशाल असतो. त्यामुळे तो चपळ नसतो, त्याला वेगाने शिकारही करता येत नाही.नागाचे वजन कमी असते आणि वेग जास्त असतो. तो अत्यंत चपळाईने शिकार करतो. मात्र अजगर हा लठ्ठ आणि विशाल असतो. त्यामुळे तो चपळ नसतो, त्याला वेगाने शिकारही करता येत नाही.  नाग हा विषारी असतो, तो आपल्या विषाने काही क्षणात शिकारीला यमसदनी धाडू शकतो. अजगर विषारी नसतो, मात्र तो शिकारीला घट्टा वेढा मारतो आणि त्याचा जीव घेतो. नाग शिकार करताना शत्रूला किंवा भक्षकाला फणा वर करून घाबरवतो आणि नंतर हल्ला करतो.

नाग शिकार करताना शत्रूला किंवा भक्षकाला फणा वर करून घाबरवतो आणि नंतर हल्ला करतो. तर अजगर हळूहळू त्याच्या शिकारीला पकडतो, अजगराने एखादी शिकार पकडली तर ती कधीच सुटत नाही.  तर अजगर हळूहळू त्याच्या शिकारीला पकडतो, अजगराने एखादी शिकार पकडली तर ती कधीच सुटत नाही.

या दोघांपैकी शक्तिशाली कोण या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, अजगर हा ताकदीत आणि आकारात खूप आघाडीवर आहे. तर नाग हा विष आणि वेगात आघाडीवर आहे.

या दोघांपैकी शक्तिशाली कोण या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, अजगर हा ताकदीत आणि आकारात खूप आघाडीवर आहे. तर नाग हा विष आणि वेगात आघाडीवर आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles