नगाव : धुळे तालुक्यातील नगांव गावातील अत्यंत कष्टाळू व्यक्तिमत्व तथा प्रगतीशील शेतकरी विठ्ठल दीपा भदाणे यांचे आज दिनांक २/११/२०२५ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी दु:खद झाले.

सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक सी. व्ही. पाटील यांचे ते वडील होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक ३/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता नगाव येथील राहत्या घरून निघेल.


