Thursday, December 25, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीला गतवैभव मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध! : अन्नपूर्णा कोरगावकर. ; जनतेचं मला प्रेम, विजयी होणारचं! ; शहरात सौ. कोरगावकर यांचा झंझावाती प्रचार!

सावंतवाडी : सावंतवाडी येथील नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आज सावंतवाडी शहरात जोरदार प्रचार केला. यावेळी त्यांच्यासोबत सुपुत्र अखिलेश कोरगावकर, सुकन्या ऐश्वर्या कोरगावकर – शेठ, व्यंकटेश शेठ, अवधूत नाटेकर, विनिता एलिडा डिसोजा, शितल डिसोजा, आदींनी प्रचारात सहभाग घेतला.

दरम्यान यावेळी अन्नपूर्णा कोरगावकर म्हणाल्या, लोकांच्या भेटीगाठी आम्ही घेत आहोत. लोक सांगत असलेल्या समस्या ऐकत आहोत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा भर असणार आहे. प्रचाराला चांगला प्रतिसाद ठाकरे आम्हाला मिळत आहे. त्यामुळे माझा विजय मोठ्या मताधिक्याने होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles