सहवेदना – वेंगुर्ला भटवाडी येथील शुभांगी देसाई यांचं वृद्धापकाळाने निधन.

वेंगुर्ला : शहरातील भटवाडी येथील श्रीमती शुभांगी वसंत देसाई, (वय ७७) यांचे वृद्धापकाळाने आज शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दु:खद निधन झाले.  त्यांच्या पश्चात दोन मुलगे , एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या डाॅ. प्रसाद देसाई यांच्या मातोश्री तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या काकी होत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles