गोणीत लपवला मृतदेह, प्रियकराला संपवून ती फरार! ; व्हॉईस मेसेजमधून हत्येची कबुली, ‘हे’ शहर हादरलं !
समाजाच्या उत्कर्षासाठी तरुणांनी उच्च पदांवर जावे! : विजय चव्हाण. ; सावंतवाडीत चर्मकार समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश रेगे यांचा भाजपाकडून सत्कार!
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा!
गुणवंतांच्या पाठीशी विशाल युवा नेतृत्व!, भाजपा नेते विशाल परब यांचे लई भारी कर्तृत्व! ; शिक्षणातून सक्षम भारत घडविण्याचा निर्धार अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा केला भव्य...
अंतःकरणाचा ठाव घेणारी तीच खरीखुरी कविता! ; वेंगुर्ल्यातील ‘रंग उगवतीचे’ कविसंमेलनात ज्येष्ठ कवी शशिकांत तिरोडकर यांचे प्रतिपादन. ; दिग्गज कवींच्या काव्यरंगांनी रंगली मैफल.
डॉ. प्रणाली येरमचा भाजपाच्या वतीने सत्कार.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी युवा नेते विशाल परब यांचा पुढाकार! ; पेंडूर प्रशालेच्या दुरुस्तीसाठी दिला मदतीचा हात!
मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला! : नगराध्यक्ष राजन गिरप. ; वेंगुर्लेत केंद्र सरकारच्या स्वनिधी योजनेअंतर्गत लोककल्याण मेळावा उत्साहात संपन्न.
‘एक पेड माँ के नाम’ अभियानातून धर्मसंवर्धनासह निसर्गसंवर्धनाचा संदेश. ; भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण.
मेडिकल शिक्षणासोबत ‘प्रेमाचा चहा’चा उद्यमशीलतेचा झंझावात! ; युवकांच्या धाडसाचे वेदिका परब यांनी केले कौतुक!, वेंगुर्ल्यात ‘प्रेमाचा चहा’चे उद्घाटन उत्साहात!
पंतप्रधान मोदींची यशस्वी ‘तपपूर्ती’, वेंगुर्ल्यात भाजपची ‘महाआरती’.
अभिमानास्पद! – डॉ. दिनेश नागवेकर यांचा ‘महाराष्ट्र भूषण राष्ट्रीय गौरव’ पुरस्काराने कोल्हापुरात सन्मान!