‘ऑडिटरच सभेला गैरहजर, मग जाब विचारायचा कुणाला?’ – उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा संतप्त सवाल! ; ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या ऑडिटवर प्रश्नचिन्ह,तांत्रिक अहवालावर चर्चेचा...
सावंतवाडीत उद्या रंगणार ५२ वर्षांची काव्यपरंपरा जपणारे कोजागरी कविसंमेलन! ; ज्येष्ठ कवी वीरधवल परब भूषविणार अध्यक्षस्थान, दोन उत्कृष्ट कवितांना वसंत सावंत स्मृती पुरस्कार!
सिंधुदुर्गच्या विकासाला पालक सचिव वीरेंद्रसिंह यांची साथ!, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडून पालक सचिवांचे स्वागत! ; पर्यटनासह सर्वांगीण विकासावर सकारात्मक चर्चा.
माणुसकीचा हात धावला अन् मृत्यूच्या दारातून महिलेला मिळाले जीवदान! ; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या ‘जीवनरक्षक अभियाना’मुळे रुकसाना मुल्ला यांना वेळेत उपचार.
वेंगुर्ला गॅस सर्व्हिसेसविरोधात ग्राहकांचा एल्गार! ; घरपोच सेवा ठप्प, बुकिंग रद्द अन् पाईप-रेग्युलेटरच्या सक्तीच्या वसुलीचा आरोप! ; उद्या स्वातंत्र्यदिनी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा!
गुरुतत्त्वाचा गौरव!- ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांचा इनरव्हील क्लबतर्फे सन्मान!
वेंगुर्लेरत्न स्व. शिवाजी कुबल यांच्या कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन.
तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात जनआरोग्य समितीची मासिक बैठक संपन्न. ; दर्जेदार आरोग्य सेवेसाठी समन्वयावर भर.
३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्रा. अरविंद बिराजदार सेवानिवृत्त. ; खर्डेकर महाविद्यालयात मान्यवर, सहकारी, विद्यार्थी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न.
वेंगुर्ला येथे करिअर कट्टा संसद शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न. ; विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या दिशा!
ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश रेगे यांचा भाजपाकडून सत्कार!
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळातर्फे भव्य गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ उत्साहात संपन्न.
संकटाच्या काळात सामंत ट्रस्टचा मायेचा हात!, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबांना दिलासा! ; सहा गरजू रुग्णांना उपचारांसाठी, तर सहा होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येकी १० हजारांची...