Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

युवा खासदार तेजस्वी सूर्य यांच्या विशाल परब यांना वाढदिवसाच्या ‘हटके शुभेच्छा.!’

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांचे आयडॉल व बंगळूरूचे तरुण तडफदार खासदार लक्ष्य सूर्यनारायण तेजस्वी सूर्य यांनी आपल्या अनोख्या स्टाईलने शुभेच्छा पाठवल्या आहेत.

खासदार श्री. सूर्य यांनी विशाल परब यांना ग्रीटिंग कार्डच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

“पश्येम शरद: शतम!
जीवेत शरदः शतम!
मोदाम शरद: शतम!
अजितश्याम शरद: शतम!”

असा संस्कृत संदेश पाठवत खासदार सूर्य पुढे म्हणतात,
Dear Vishal,
Happy Birthday to you,
I pray for your long life happiness. I hope your contribution to society continues. Best Wishes!

असे मार्मिक शब्दात युवा खासदार तेजस्वी सूर्य यांनी आपल्या युवा मित्राचे अर्थात विशाल परब यांचे अभीष्टचिंतन केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles