Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

नेमळे विद्यालयाचा पांडुरंग पाटकरची थाळी फेक स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड.!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस येथे झालेल्या 17 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पांडुरंग संताजी पाटकर या विद्यार्थ्यांने मुलांच्या गटांत 33.50 मीटर थाळी फेकून जिल्ह्यात प्रथम आला. रत्नागिरी (डेरवण) येथे होणाऱ्या विभागीयस्तरावर त्याची निवड झाल्याबद्दल या यशप्राप्त विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक श्री. आर. के. राठोड यांचे नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या कल्पना बोवलेकर,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, पालक वर्ग  यांनी अभिनंदन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles