Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कष्टकरी शेतकरी हेच माझे सेलिब्रेटी : विशाल परबांची गर्जना. ; आता परिवर्तन अटळ.

सावंतवाडी : सामान्य जनतेच्या आशीर्वादाने मी आज राज्यभर पोहोचलो असून, माझ्या मागे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता उभी राहून परिवर्तन घडवेल, असा विश्वास त्यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. यावेळी आपण कोणावरही टीका टिप्पणी करणार नसून, माझ्यासारखे हजारो विशाल परब तयार होण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या 23 तारखेला माझ्या विजयाचा गुलाल उधळला जाईल, सामान्य कष्टकरी शेतकरी हेच माझे स्टार प्रचारक आणि सेलिब्रेटी आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाने नियमानुसार माझ्यावर कारवाई केली असली तरी मी कोणावरही नाराज नाही. पक्षाने त्यांचे काम केले असले तरी मी माझी निष्ठा बदलणार नाही. 23 नोव्हेंबरला गुलाल उधळून मी जनतेसमोर असणार आहे. यावेळी इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध नेते जरी येत असले तरी, माझ्या प्रचाराला मात्र शेतकरी बांधव, माझी जनता हेच स्टार प्रचारक असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles