Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

श्री देवी सोनुर्ली माऊलीच्या वार्षिक जत्रौत्सवास प्रारंभ.!

सावंतवाडी : दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवी माऊलीच्या जत्रौत्सवासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व इतर राज्यातूनही भाविकांनी पहाटेपासूनच सोनुर्लीत गर्दी केली आहे.

जत्रौत्सवानिमित्त दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने भविकांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिस प्रशासनाबरोबरच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने चोख नियोजन केले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता येत आहे. रात्री उशिरा लोटांगण सोहळा संपन्न होणार आहे. पुरुष व महिला आपले नवस फेडणार आहेत. उद्या तुळाभारानंतर उत्सवाची सांगता होणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles