सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील मराठी ग्रंथालय यांच्या वतीने दिनांक २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन गटांमध्ये कै. जयवंत दळवी स्मृती पुस्तक परीक्षण स्पर्धा घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला बक्षीस वितरणासाठी कै. जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी तसेच नवोदित लेखक व कवी स्वप्नील वेंगुर्लेकर आदी उपस्थित राहणार आहेत. तरी साहित्य प्रेमी व ग्रामस्थ यांनी या बहारदार कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी असे आवाहन अध्यक्ष मराठी ग्रंथालय आजगाव श्री. रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये यांनी केले आहे.
आजगाव येथे २ डिसेंबर रोजी पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


