मुंबई : तालुक्यातील मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राऊळ व सांगेली सरपंच लव भिंगारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मुंबई येथे माजी मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी मळगाव आणि सांगेली गावांच्या विविध विकास कामांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.

ADVT –




